लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मंत्री छगन भुजबळांविरोधात कोल्हापुरातील मराठा समाज आक्रमक - Marathi News | The Maratha community of Kolhapur is aggressive against Minister Chhagan Bhujbal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्री छगन भुजबळांविरोधात कोल्हापुरातील मराठा समाज आक्रमक

कोल्हापूर : "एक घास काऊचा, एक घास चिऊचा, छगन बाळा असे नाही वागायचं, हा आवाज मराठ्यांचा, भुजबळांचं करायचं काय? ... ...

देशात जातीय विषमता राहू नये, जातीय जनगणना गरजेची नाही; RSS नं पंचसूत्री सांगितली - Marathi News | Maratha-OBC: Caste disparity should not exist in the country, caste census is not necessary - RSS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशात जातीय विषमता राहू नये, जातीय जनगणना गरजेची नाही; RSS नं पंचसूत्री सांगितली

जातनिहाय जनगणनेची आवश्यकता नाही. जात जाहीर करण्याची आवश्यकता नाही असं आरएसएसनं म्हटलं. ...

...तर गाठ आमच्याशी; सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीत २ ठराव मंजूर करत मोदी सरकारला इशारा! - Marathi News | Maratha reservation A warning to the Modi government by passing 2 resolutions in the meeting of all party MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर गाठ आमच्याशी; सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीत २ ठराव मंजूर करत मोदी सरकारला इशारा!

संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र सरकारला मराठा आरक्षणाच्या प्रश्नात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. ...

शिंदे समितीचा दुसरा अहवाल सादर; कार्यवाही कधी होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले... - Marathi News | maratha reservation shinde committee submitted second report in winter session maharashtra 2023 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिंदे समितीचा दुसरा अहवाल सादर; कार्यवाही कधी होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

Winter Session Maharashtra 2023: समितीने उत्कृष्ट काम केले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. ...

मराठ्यांना शासन घाबरले, सरकार अन् राज्यपालांच्याविरोधात कोल्हापुरात मराठा समाजाची घोषणाबाजी - Marathi News | Maratha community sloganeering against the government and governor in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठ्यांना शासन घाबरले, सरकार अन् राज्यपालांच्याविरोधात कोल्हापुरात मराठा समाजाची घोषणाबाजी

कोल्हापूर : राज्यपाल दौरा अचानक रद्द केल्याने सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी सोमवारी "मराठ्यांना शासन घाबरले" असे घोषवाक्याचे फलक हातात ... ...

'सरकार मराठा आरक्षण देईना, आर्थिक परिस्थिती बिकट'; युवकाने संपवले जीवन  - Marathi News | 'Government does not give Maratha reservation, economic situation is dire'; The young man ended his life | Latest beed News at Lokmat.com

बीड :'सरकार मराठा आरक्षण देईना, आर्थिक परिस्थिती बिकट'; युवकाने संपवले जीवन 

माजलगाव तालुक्यातील डाके पिंप्री येथील घटना ...

माझी नार्को टेस्ट करा, दारूला स्पर्शही केला असेल तर...; जरांगेंचं भुजबळांना 'ओपन चॅलेंज' - Marathi News | maratha reservation manoj Jarange patil open challenge to chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझी नार्को टेस्ट करा, दारूला स्पर्शही केला असेल तर...; जरांगेंचं भुजबळांना 'ओपन चॅलेंज'

दारूबाबत छगन भुजबळ यांनी केलेल्या आरोपाला आज मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं असून भुजबळ यांना उघड आव्हानही दिलं आहे. ...

वादाने टोक गाठलं, आता थेट शिंदे-फडणवीस मध्यस्थी करणार?; गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य - Marathi News | Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis will hold talks with Chhagan Bhujbal and Manoj Jarange Patil over maratha reservation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वादाने टोक गाठलं, आता थेट शिंदे-फडणवीस मध्यस्थी करणार?; महाजनांचं मोठं वक्तव्य

छगन भुजबळ आणि जरांगे पाटील या दोघांकडूनही एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ही मध्यस्थी केली जाण्याची शक्यता आहे. ...