लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठवाड्यात दिली ३ हजार ४६२ कुणबी जात प्रमाणपत्रे; २ कोटी कागदपत्रांत शोधले आणखी पुरावे - Marathi News | 3 thousand 462 Kunbi caste certificates issued in Marathwada; Five and a half lakhs benefited | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात दिली ३ हजार ४६२ कुणबी जात प्रमाणपत्रे; २ कोटी कागदपत्रांत शोधले आणखी पुरावे

कुणबी-मराठा या पुराव्यांच्या आधारे विभागातील सुमारे साडेपाच लाख जणांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळू शकेल ...

२४ डिसेंबरला मुंबईत चक्काजाम करणार? आंदोलनाबाबत मनोज जरांगेंकडून महत्त्वाची माहिती - Marathi News | Manoj Jarange gave information about the maratha reservation mumbai agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२४ डिसेंबरला मुंबईत चक्काजाम करणार? आंदोलनाबाबत मनोज जरांगेंकडून महत्त्वाची माहिती

मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणाबाबत सरकारने दिलेली २४ डिसेंबर ही डेडलाईन हुकणार असल्याचं दिसत आहे. ...

मराठा आरक्षणासाठी २४ डिसेंबरला ट्रॅक्टरनं करणार मुंबई चक्काजाम?; पोलीस अलर्ट - Marathi News | There will be a tractor jam in Mumbai on 24th Dec for Maratha reservation?; Police alert | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणासाठी २४ डिसेंबरला ट्रॅक्टरनं करणार मुंबई चक्काजाम?; पोलीस अलर्ट

मुंबई तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस अलर्ट झाले आहे. ...

‘आरक्षण दिले नाही तर निवडणुका होत नसतात’; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा - Marathi News | "Elections would not have taken place if reservation had not been given"; Jarange Patal's warning to the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘आरक्षण दिले नाही तर निवडणुका होत नसतात’; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

२३ तारखेला बीडमध्ये होणाऱ्या सभेत घराघरातील मराठा एकत्र येणार आहे. सरकारने आमच्यावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आणू नये. ...

आरक्षणावरील सीएम शिंदेंचे भाषण 'भाजप आरएसएस'ने दिलेला ड्राफ्ट; नाना पटोलेंचा आरोप - Marathi News | Draft of CM eknath Shinde's Speech on Reservation by BJP RSS Allegation of nana patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरक्षणावरील सीएम शिंदेंचे भाषण 'भाजप आरएसएस'ने दिलेला ड्राफ्ट; नाना पटोलेंचा आरोप

मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

मराठा आरक्षण दिले नाही तर निवडणुका होत नसतात; मनोज जरांगे यांचा इशारा  - Marathi News | Elections do not take place if Maratha reservation is not given; Warning of Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा आरक्षण दिले नाही तर निवडणुका होत नसतात; मनोज जरांगे यांचा इशारा 

मनोज जरांगे यांचा आरक्षण लढ्यातील पाचव्या टप्प्यातील दौरा आजपासून सुरू होत आहे. ...

पशूंची गणना केली जाते, मग जातीनिहाय जनगणना का नाही?; बच्चू कडू यांचा सवाल - Marathi News | Cattle are counted, so why not a caste-wise census?; Bachu Kadu's question in Winter Session | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पशूंची गणना केली जाते, मग जातीनिहाय जनगणना का नाही?; बच्चू कडू यांचा सवाल

संघ आणि भाजपावर निशाणा ...

उदयनराजे, रणजितसिंह यांनी घेतली पंतप्रधानांची भेट; मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याची मोदींकडून ग्वाही - Marathi News | Maratha reservation issue Udayanraje Bhosale, Ranjitsinh Naik-Nimbalkar met Prime Minister Narendra Modi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजे, रणजितसिंह यांनी घेतली पंतप्रधानांची भेट; मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याची मोदींकडून ग्वाही

फलटण : ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका घेऊन खासदार उदयनराजे भोसले आणि ... ...