लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
आरक्षणासाठी 'सोयरे' शब्दावर मनोज जरांगे ठाम, सरकारसोबत २४ डिसेंबरपर्यंत चर्चेस तयार - Marathi News | Manoj Jarange insists on the word 'soire' for maratha reservation, ready to discuss with the government till December 24 | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरक्षणासाठी 'सोयरे' शब्दावर मनोज जरांगे ठाम, सरकारसोबत २४ डिसेंबरपर्यंत चर्चेस तयार

'सोयरे नेमके कोणाला म्हणायचे' यावरच मनोज जरांगे आणि शासनाचे शिष्टमंडळ यांच्यात पाऊण तास चर्चा ...

'सरसकट आरक्षण शक्य नाही; जरांगे पाटलांनी 24 तारखेचा हट्ट धरू नये'- गिरीश महाजन - Marathi News | 'Direct reservation is not possible; Manoj Jarange Patil should not insist on 24th december' - Girish Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सरसकट आरक्षण शक्य नाही; जरांगे पाटलांनी 24 तारखेचा हट्ट धरू नये'- गिरीश महाजन

'महिलेवरुन तिच्या मुलांची जात ठरत नाही, वडिलांच्या दाखल्यावरुनच मुलांची जात ठरते.' ...

मराठ्यांना सरसकट आरक्षण नको, भारत पाटणकरांचे परखड मत - Marathi News | Marathas don want immediate reservation says Bharat Patankar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठ्यांना सरसकट आरक्षण नको, भारत पाटणकरांचे परखड मत

कुणबी नोंदी असलेल्यांचाच अधिकार ...

मराठा आरक्षणाची मागणी करत २१ वर्षीय युवकाने संपवले जीवन; जरांगेंसाठी लिहिली चिट्टी - Marathi News | A 21-year-old youth ended his life demanding Maratha reservation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'आरक्षणाबाबत शासनाने ठोस भूमिका घेतली नाही'; २१ वर्षीय युवकाने संपवले जीवन

मनोज जरांगे पाटील यांच्या कार्याचा गौरव करीत मराठा आरक्षणाची केली मागणी ...

..आता जरांगे-पाटीलांच्या आदेशाची प्रतिक्षा, कोल्हापुरातील सकल मराठा समाजाची भूमिका  - Marathi News | Now waiting for Jarange-Patil order, role of total Maratha community in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..आता जरांगे-पाटीलांच्या आदेशाची प्रतिक्षा, कोल्हापुरातील सकल मराठा समाजाची भूमिका 

आंदोलन झाल्यास सरकारला पेलवणार नाही ...

जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम, पोलिस अलर्ट; मराठा समाजाशी चर्चा करून शांततेचे आवाहन - Marathi News | Manoj Jarange's ultimatum to government, police on alert mode; An appeal for peace through talks with the Maratha community | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम, पोलिस अलर्ट; मराठा समाजाशी चर्चा करून शांततेचे आवाहन

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह सर्व अन्य पोलिस अधिकारी, अंमलदारांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. ...

आज शिष्टमंडळ चर्चेला येतेय, आता अवधीचा बहाणा नको : मनोज जरांगे पाटील - Marathi News | Today the delegation is coming to the discussion, now there is no excuse of time limit: Manoj Jarange Patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आज शिष्टमंडळ चर्चेला येतेय, आता अवधीचा बहाणा नको : मनोज जरांगे पाटील

आंदोलनाची दिशा ठरलेली नसताना समन्वयकांना नोटिसा का? सरकारला वाटते आम्ही मुंबईला यावे ...

मराठा समाजाच्या युवकांनी बावनकुळे यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे - Marathi News | The youth of the Maratha community showed black flags to Bawankule's convoy | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठा समाजाच्या युवकांनी बावनकुळे यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ...