लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
तयारीला लागा! मनोज जरांगेंनी जाहीर केला मराठा आरक्षण दिंडीचा मार्ग - Marathi News | Community members get ready, Manoj Jarange announced the way to Maratha Reservation Dindi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तयारीला लागा! मनोज जरांगेंनी जाहीर केला मराठा आरक्षण दिंडीचा मार्ग

लाखों समाजबांधवांसह मुंबईत धडकणार, आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही ...

मागासवर्ग आयोगाच्या निकषांवर आक्षेप; ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चाने केली निकष बदलाची मागणी - Marathi News | objection to criteria of backward classes commission demanded change in norms | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मागासवर्ग आयोगाच्या निकषांवर आक्षेप; ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चाने केली निकष बदलाची मागणी

गोखले इन्स्टिट्यूटला दिलेले काम त्वरित रद्द करण्याची मागणी आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  ...

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मनाेज जरांगे-पाटलांना सुबरीचा सल्ला - Marathi News | BJP state president Chandrashekhar Bawankule advice Manoj Jarange Patil to be patient | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मनाेज जरांगे-पाटलांना सुबरीचा सल्ला

शहर भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी साधला संवाद ...

Maratha Reservation News : आता सरकारनं गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा इशारा - Marathi News | Maratha Reservation: will not back down even if they shoot; Manoj Jarange Patal's warning to government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation News : आता सरकारनं गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

Maratha Reservation: will not back down even if they shoot; Manoj Jarange Patal's warning to government अंतरवालीसारखा प्रयोग करण्याचा प्रयत्न करू नका. कोट्यवधी मराठा एकत्र आलाय त्यामुळे ते सरकारला जड जाईल असा इशारा जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस या ...

मराठा आरक्षणासाठी हालचाली; मागासलेपणाचे निकष निश्चित, महिनाभरात सरकारला अहवाल - Marathi News | maratha reservation the criteria for backwardness is fixed the commission will give a report to the govt within a month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आरक्षणासाठी हालचाली; मागासलेपणाचे निकष निश्चित, महिनाभरात सरकारला अहवाल

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाने इतर मागासवर्गीयांचे मागासलेपण ठरवण्यासाठी निकष अंतिम केले आहेत. ...

मराठा समाजाची २० जानेवारीला आरक्षण वारी, साताऱ्यातील साखळी उपोषण स्थगित - Marathi News | Maratha community on 20th of January reservation wari, chain hunger strike in Satara suspended | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मराठा समाजाची २० जानेवारीला आरक्षण वारी, साताऱ्यातील साखळी उपोषण स्थगित

पश्चिम महाराष्ट्रातून लाखो जण होणार सहभागी  ...

'चटणी-भाकरी सोबत घ्या', २० जानेवारीला समाज बांधवांसह जरांगे पाटील मुंबईकडे पायी निघणार - Marathi News | Take chutney and bread with you, on January 20, Jarange Patil will leave for Mumbai on foot with his community members | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'चटणी-भाकरी सोबत घ्या', २० जानेवारीला समाज बांधवांसह जरांगे पाटील मुंबईकडे पायी निघणार

सुमारे दहा लाख वाहनांतून समाज बांधव सोबत चटणी, भाकर घेऊन सहभागी होतील ...

सर्व कामे आटोपून ठेवा! मुंबईत धडकायचेय; मनोज जरांगेंची मराठा आंदोलकांना सूचना - Marathi News | Get all the work done! Want to strike in Mumbai; Manoj Jarange patil's Advice to Maratha Reservation Protesters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्व कामे आटोपून ठेवा! मुंबईत धडकायचेय; मनोज जरांगेंची मराठा आंदोलकांना सूचना

मी २० तारखेला पायी चाललो आणि २४ ला कसे दिल्लीला नेणार? असा सवाल जरांगे यांनी केला आहे.  ...