शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : “जातीनिहाय जनगणना आवश्यक, हात जोडून विनंती करतो की...”; उदयनराजेंनी स्पष्टच सांगितले

जळगाव : आरक्षणावरून संघर्ष कशासाठी, वेगवेगळी वक्तव्ये करणे टाळा - दीपक केसरकर 

नाशिक : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ- हेमंत गोडसे पुन्हा आमने सामने!

महाराष्ट्र : “छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेऊन जातीय तेढ वाढवू नये”: शिवेंद्रसिंहराजे

मुंबई : आरक्षणासाठी नेमकी मुदत देता येणार नाही; राज्य मागासवर्ग आयाेगाची स्पष्टोक्ती

नाशिक : आरक्षण मुद्द्यावरून वाक् युद्ध; भुजबळ-जरांगे पुन्हा आमने सामने

महाराष्ट्र : ...तर सरकारला खाली खेचण्याची ताकद ओबीसीत आहे; प्रकाश शेंडगेंचा इशारा

कोल्हापूर : कुणबी समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती शिंदे २२ नोव्हेंबरपासून राज्य दौऱ्यावर, २८ ला कोल्हापुरात

नाशिक : शेणीतच्या ४० एकर जागेवर होणार जरांगे यांची सभा

महाराष्ट्र : मोठी बातमी! पवारांवर टीका करणाऱ्या नामदेवराव जाधवांवर हल्ला; तोंडाला काळं फासलं