शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : बीड हिंसाचाराच्या आरोपीचे फोटो एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदेंसोबत; राष्ट्रवादीच्या नेत्याने पोस्ट केले

महाराष्ट्र : जालन्यातील हिंसाचाराचा कट कुणी रचला?; आमदार संजय शिरसाट यांचा धक्कादायक दावा

छत्रपती संभाजीनगर : 'मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचे प्रयत्न', मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर आरोप

महाराष्ट्र : जातीवाचक शब्द वापरणाऱ्या छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करा; मनोज जरांगेंची मागणी

महाराष्ट्र : जालन्यातील घटनेनंतर पोलीस हतबल, सरकार त्यांच्या पाठिशी आहे हा विश्वास देणं गरजेचे

महाराष्ट्र : “शिंदे समिती बरखास्त केली नाही तर छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा”; बच्चू कडू स्पष्टच बोलले

पुणे : पुण्यात स्वराज्य संघटना आणि ओबीसी कार्यकर्ते आमनेसामने; छगन भुजबळांना दिला इशारा

महाराष्ट्र : Maratha Reservation भुजबळ-जरांगे पाटलांना संजय राऊतांचा मोलाचा सल्ला; शिवरायांच्या महाराष्ट्रात...

महाराष्ट्र : एल्गार सभेला दंगल सभा म्हणायला हवे, मनोज जरांगे यांचे टीकास्त्र

छत्रपती संभाजीनगर : एल्गार सभेला दंगल सभा म्हणायला हवे; मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप