शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुणबी पुरावे कमी, तहसीलनिहाय पुन्हा शोधाशोध सुरू

हिंगोली : मनोज जरांगेंची आजची सभा हिंगोलीत; सभास्थळाकडे समाजबांधवांचा लोंढा

जळगाव : मराठा समाज आरक्षण सभांमध्ये पाकीटमारी करणारी टोळी जेरबंद, मनोज जरांगे पाटलांच्या ताफ्याचा करायचे पाठलाग 

मुंबई : 'केंद्राने आरक्षणाची टक्केवारी वाढवण्यासाठी विधेयक मांडावं'; ठाकरे गटाच्या खासदाराची मागणी

छत्रपती संभाजीनगर : आधी मराठा आरक्षण, नंतर शासकीय कार्यक्रम; संकल्प यात्रेचा रथ निधोना ग्रामस्थांनी परत पाठवला

महाराष्ट्र : राज्यात मराठा शिल्लक राहणार नाही, सगळे कुणबी; विधानसभेबाहेर भुजबळांचे वक्तव्य

राजकारण : OBC VS Maratha : मराठा विरुद्ध ओबीसी वादाचे पडसाद मागासवर्ग आयोगात सुद्धा?

नागपूर : सगळेच मराठा कुणबी होणार, क्युरेटिव्ह पिटीशनची गरज वाटत नाही; छगन भुजबळांनी थेटच सांगितलं

महाराष्ट्र : “आरक्षण दोन दिवस उशिराने मिळाले तरी चालेल, पण...”; मनोज जरांगेंच्या विधानाने संभ्रम!

महाराष्ट्र : भुजबळ OBC नेते होऊ शकत नाही; जरांगे पाटलांच्या भेटीनंतर हरीभाऊ राठोड म्हणाले...