शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

कोल्हापूर : माजी मंत्री प्रकाश शेंडगेंचा कोल्हापुरात मराठा समाजाकडून निषेध, उद्या तीव्र निदर्शने

पिंपरी -चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात १ हजार ३५१ मराठा-कुणबी जातीच्या नोंदी, नक्कल मिळविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

महाराष्ट्र : Maratha Reservation : मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज बचावात्मक आणि वाजवी; फडणवीसांचं सभागृहात लेखी उत्तर

नांदेड : मराठा आरक्षण कायदा पारित करण्यासाठी सर्व आमदार एक होतील, मनोज जरांगेंचा विश्वास

महाराष्ट्र : “मनोज जरांगे पाटील यांना एका महिन्यासाठी मुख्यमंत्री करा अन्...”; कुणी केली मागणी? 

हिंगोली : मराठ्यांना ओबीसीत समावेशाचा कायदा पारित करा, अन्यथा सरकारला जड जाईल: मनोज जरांगे

यवतमाळ : मराठ्यांनो एकजूट ठेवा, आरक्षण मिळणारच: मनोज जरांगे पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कुणबी नोंदीचा अहवाल येत्या शनिवारी शिंदे समितीला सादर करणार

कोल्हापूर : आई भवानी गोंधळाला ये, शिंदे-फडणवीस-पवारांना बुद्धी दे; मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात जागर

हिंगोली : तीनशे किलो फुलांचा हार, दुतर्फा हजारो लोक; हिंगोलीत मनोज जरांगेंचे जंगी स्वागत