शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : आम्ही मागणी केंद्राशी केली नाही, इथेच सगळे लढून आरक्षण घेऊ; मनोज जरांगेंचे आवाहन

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

महाराष्ट्र : मी छत्रपती शिवरायांची शपथ घेतलीय, मराठा समाजाला आरक्षण देणार; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही

कोल्हापूर : मंत्री छगन भुजबळांविरोधात कोल्हापुरातील मराठा समाज आक्रमक

महाराष्ट्र : देशात जातीय विषमता राहू नये, जातीय जनगणना गरजेची नाही; RSS नं पंचसूत्री सांगितली

राष्ट्रीय : ...तर गाठ आमच्याशी; सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीत २ ठराव मंजूर करत मोदी सरकारला इशारा!

नागपूर : शिंदे समितीचा दुसरा अहवाल सादर; कार्यवाही कधी होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

कोल्हापूर : मराठ्यांना शासन घाबरले, सरकार अन् राज्यपालांच्याविरोधात कोल्हापुरात मराठा समाजाची घोषणाबाजी

बीड : 'सरकार मराठा आरक्षण देईना, आर्थिक परिस्थिती बिकट'; युवकाने संपवले जीवन 

महाराष्ट्र : माझी नार्को टेस्ट करा, दारूला स्पर्शही केला असेल तर...; जरांगेंचं भुजबळांना 'ओपन चॅलेंज'