शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी २४ डिसेंबरला ट्रॅक्टरनं करणार मुंबई चक्काजाम?; पोलीस अलर्ट

महाराष्ट्र : ‘आरक्षण दिले नाही तर निवडणुका होत नसतात’; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

नागपूर : आरक्षणावरील सीएम शिंदेंचे भाषण 'भाजप आरएसएस'ने दिलेला ड्राफ्ट; नाना पटोलेंचा आरोप

जालना : मराठा आरक्षण दिले नाही तर निवडणुका होत नसतात; मनोज जरांगे यांचा इशारा 

नागपूर : पशूंची गणना केली जाते, मग जातीनिहाय जनगणना का नाही?; बच्चू कडू यांचा सवाल

सातारा : उदयनराजे, रणजितसिंह यांनी घेतली पंतप्रधानांची भेट; मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याची मोदींकडून ग्वाही

नागपूर : शिंदेंकडून घोषणा, पण मराठ्यांसाठी विशेष अधिवेशन घेणं अशक्य? जयंत पाटलांनी सांगितलं कारण

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

नागपूर : “आरक्षणावरुन मराठा-ओबीसी समाजात पेटवलेला वणवा थांबला पाहिजे”; काँग्रेसचे आवाहन

जालना : फेब्रुवारीपर्यंत थांबणार नाही, नातेवाईकांना लाभ कसा देणार ते स्पष्ट करा : मनोज जरांगे पाटील