मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
राज्यघटनेत, संविधानात सगेसोयरे किंवा सरसगट हा आरक्षणाचा निकष नसून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असणे हा आरक्षणाचा निकष असतानादेखील अध्यादेश काढला, तो त्वरित रद्द करावा, अशी मागणीही करण्यात आली. ...
Supriya Sule News: आमचे सरकार आल्यास मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लीम समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने लगेच तसे निर्णय घेऊ, अशी ग्वाही सुप्रिया सुळेंनी दिली. ...
Maratha Reservation Vs OBC Reservation: दुटप्पीपणा करून ओबीसीत घुसखोरी केली आहे. मनोज जरांगे यांना ओबीसीचा हक्क हिरावून घ्यायचा आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Maratha Reservation: राज्यातील मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी सुरू केलेल्या सर्वेक्षणातील अडचणींच्या पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आढावा घेणार आहेत. दोन दिवसांत आढावा घेऊन सर्वेक्षणाची वस्तुस्थिती मांडणार आहे. ...