शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

पुणे : राज्य सरकार मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावतंय; आरक्षणावरून पटोलेंचा आरोप

कोल्हापूर : तुझी जात कोणत्या जातीपेक्षा कनिष्ठ समजली जाते रे भाऊ..?, आजपासून राज्यभरात मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्व्हेक्षण

पुणे : मराठा आरक्षण पदयात्रेमुळे पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत बदल

जळगाव : तालुका पातळीवर प्रगणक, पर्यवेक्षकांना सर्वेक्षणाचे प्रशिक्षण

नांदेड : मराठा आरक्षण मिळाल्यास या! राजकीय नेत्यांना पुन्हा गावबंदी, मेंढल्यात पदाधिकाऱ्यांना अडविले

सातारा : साताऱ्यात अंगणवाडी, आशा सेविकांचा मराठा समाज सर्वेक्षणावर बहिष्कार 

पुणे : मराठा आरक्षण मोर्चासाठी पुणे शहरातील वाहतूक मार्गांत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्गांबद्दल

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल ५३ लाख ४ लाख कुणबी प्रमाणपत्रे वितरीत, उद्यापासून सर्वेक्षण

हिंगोली : 'मराठा आरक्षणासाठी जीवन संपवतोय'; हिंगोली जिल्ह्यात आणखी एका तरुणाचे टोकाचे पाऊल

पुणे : मनोज जरांगेंची आरक्षण दिंडी पुण्यात मुक्कामी, ९० एकरमध्ये नियोजन; कशी असेल पदयात्रा?