लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
"त्याला मराठ्यांचा नेता मानत नाही, मोदी महाराष्ट्रात येतील तेव्हा...", नारायण राणेंचे आव्हान - Marathi News | Union Minister Narayan Rane has criticized Manoj Jarange Patil for once again going on a hunger strike to demand Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"त्याला मराठ्यांचा नेता मानत नाही, मोदी महाराष्ट्रात येतील तेव्हा...", राणेंचे आव्हान

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. ...

मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ करमाळा, माढा कडकडीत बंद - Marathi News | Karmala, Madha closed in support of Manoj Jarang-Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ करमाळा, माढा कडकडीत बंद

जालनाच्या अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. ...

फोडाफोडीच्या राजकारणातून उसंत घेऊन जरांगेंच्या तब्येतीकडे लक्ष द्या; मनसेची मागणी - Marathi News | Take a break from fractious politics and pay attention to the health of Manoj Jarange Patil, MNS demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फोडाफोडीच्या राजकारणातून उसंत घेऊन जरांगेंच्या तब्येतीकडे लक्ष द्या; मनसेची मागणी

पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना ट्विट करून ही मागणी केली आहे ...

मनोज जरांगे यांच्या नाकातून आले रक्त; प्रकृती खालावली पण उपचार घेण्यास स्पष्ट नकार - Marathi News | Blood came from Manoj Jarange's nose; Deteriorated condition but clear refusal to take treatment | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगे यांच्या नाकातून आले रक्त; प्रकृती खालावली पण उपचार घेण्यास स्पष्ट नकार

सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आपण मागे हटणार नाही - मनोज जरांगे ...

मराठवाड्यात सहा वर्षांत जीवन संपवलेले ५० टक्के मराठा, तर १३ टक्के ओबीसी शेतकरी - Marathi News | In Marathwada, 50 percent of those who died in six years were Marathas, while 13 percent were OBC farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात सहा वर्षांत जीवन संपवलेले ५० टक्के मराठा, तर १३ टक्के ओबीसी शेतकरी

दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, हमीभाव आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी जीवन संपवत आहेत ...

मनोजदादा उपोषण मागे घ्या...; महाराष्ट्र मराठा मेडिकोज संघटनेचे आवाहन - Marathi News | Manojdada Jarange-Patil call off fast...; Appeal of Maharashtra Maratha Medics Association | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मनोजदादा उपोषण मागे घ्या...; महाराष्ट्र मराठा मेडिकोज संघटनेचे आवाहन

समाजातील डॅाक्टर झाले भावूक ...

Video: अरे, उठा इथून; 'ते' कागद घेऊन आलेल्या अधिकाऱ्यांना मनोज जरांगेंनी झापलं - Marathi News | Oh, get up from here; Manoj Jarange caught the officials who brought the 'te' papers on maratha reservation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Video: अरे, उठा इथून; 'ते' कागद घेऊन आलेल्या अधिकाऱ्यांना मनोज जरांगेंनी झापलं

शिंदे फडणवीस मराठ्यांची फसवणूक करू लागले आहेत, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे ...

मनोजमामा पाणी घ्या, चिमुकल्या काव्याची विनवणी; जरांगे पाटलांचं उपोषण सुरूच - Marathi News | Manoj Jarange Patil's hunger strike continues for Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोजमामा पाणी घ्या, चिमुकल्या काव्याची विनवणी; जरांगे पाटलांचं उपोषण सुरूच

चौथ्या दिवशी जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास दिला नकार ...