लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाऊन उपोषण करणार; मनोज जरांगेंची घोषणा - Marathi News | I will go to devendra Fadnavis sagar bungalow and fast says maratha reservation leader manoj jarange patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाऊन उपोषण करणार; मनोज जरांगेंची घोषणा

मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात हल्लाबोल केला आहे. ...

जरांगे आक्रमक, फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे निघाले; अंतरवालीत मोठा गोंधळ - Marathi News | Manoj Jarange got up from his seat, went Sagar bungalow of Devendra Fadanvis and said; A big mess in the distance | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जरांगे आक्रमक, फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे निघाले; अंतरवालीत मोठा गोंधळ

जरांगे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राज्यात जे काही चालू आहे, फडणवीसांमुळेच सुरू आहे, असा आरोप जरांगे यांनी केला. ...

पुणे - पंढरपूर पालखी मार्गावर मराठा आंदोलकांचे रस्ता रोको आंदोलन - Marathi News | Maratha protestors block the road on Neera Pune Pandharpur Palkhi highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - पंढरपूर पालखी मार्गावर मराठा आंदोलकांचे रस्ता रोको आंदोलन

एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमचे हक्काच नाही कुणाच्या बापच, जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ हे' अशा घोषणा देत रस्त्यावर ठिय्या मांडून बसले ...

जो आधीपासून दिशाहीन, तो दिशा काय दाखवणार?; छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना टोला - Marathi News | Chhagan Bhujbal criticizes Manoj Jarange Patil over Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जो आधीपासून दिशाहीन, तो दिशा काय दाखवणार?; छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना टोला

काही काळासाठी तुम्ही वादळ उठवू शकता, पण त्यातील सत्यता बाहेर आल्यानंतर ते वादळ तितक्याच वेगाने संपते असं त्यांनी सांगितले.  ...

आजच्या निर्णायक बैठकीत ठरेल मराठा आंदोलनाची दिशा; अनेक बाबी उघड करणार- जरांगे - Marathi News | The direction of the Maratha movement reservation will be decided in today's decisive meeting; Many things will be revealed - manoj Jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजच्या निर्णायक बैठकीत ठरेल मराठा आंदोलनाची दिशा; अनेक बाबी उघड करणार- जरांगे

कितीही प्रयत्न केले तरी आपण सगेसोयऱ्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटणार नाही. ...

आधी लगीन आरक्षणाचं..! नवरा-नवरीही आंदोलनात, राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता रोको - Marathi News | First login reservation..! Both husband and wife are protesting, blocking the road at various places across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी लगीन आरक्षणाचं..! नवरा-नवरीही आंदोलनात, राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता रोको

सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ व कोंडी येथे आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले. ...

ठाण्यात मराठा समाजाचा रास्ता रोकोचा प्रयत्न; १२ कार्यकर्त्यांवर कारवाई - Marathi News | Maratha community attempt to block road in Thane Action against 12 activists | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात मराठा समाजाचा रास्ता रोकोचा प्रयत्न; १२ कार्यकर्त्यांवर कारवाई

ठाण्यात आंदोलनाचा प्रयत्न करणाºया सुमारे १२ कार्यकर्त्यांवर कारवाई केल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली. ...

मराठा आरक्षणासाठी शहरात तीन ठिकाणी रास्ता रोको - Marathi News | Stop at three places in the city for Maratha reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षणासाठी शहरात तीन ठिकाणी रास्ता रोको

एक मराठा, लाख मराठाच्या घोषणांनी दणाणला परिसर ...