मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Manoj Jarange Patil Slams Chhagan Bhujbal: शेकडो वाहनांच्या ताफ्यासह अंतरवाली सराटीत दाखल होऊन मनोज जरांगे पाटील यांनी शक्तिप्रदर्शन केले. तसेच आता जर तुम्ही पलटलात, तर सरकारला पलटी करू, असा इशारा दिला. ...
Sadabhau Khot Reaction On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील करत असलेले काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या आशीर्वादाने निवडून आलेल्या खासदारांकडून आता एक पत्र लिहून घ्यावे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. ...