शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्हा प्रशासनाकडून आज शैक्षणिक सुटी

मुंबई : Maratha Reservation : मुंबईत उद्या बंदऐवजी ठिय्या आंदोलन!; जनजीवन सुरळीत राहणार

पिंपरी -चिंचवड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन 

महाराष्ट्र : Maratha Kranti Morcha: बाबानो, कोणतंही आंदोलन असो...पहिला बळी माझाच!

परभणी : गंगाखेड येथे मराठा आरक्षणासाठी तहसील कार्यालयावर धडकला दिंडी मोर्चा 

महाराष्ट्र : Maratha Reservation : बंदचा अंदाज घेऊन एस टी महामंडळाकडून सेवा सुरु राहणार

परभणी : मानवत येथे मराठा आरक्षणासाठी महिला आणि विद्यार्थिनींचा मोर्चा; तालुक्यात दोन बसवर दगडफेकीच्या घटना 

बीड : जहागिर मोहा येथे मराठा आरक्षणासाठी दोन तास रास्तारोको

पुणे : Maratha kranti morcha : अामदार कुलकर्णी यांचा निषेध करण्यासाठी पुण्यात स्टंट अांदाेलन

बुलढाणा : Maratha Reservation: मराठा युवकांकडून मुंडन करून सरकारचा निषेध