शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
4
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
5
छत्तीसगच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
6
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
7
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
8
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
9
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
10
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
11
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
12
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
13
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
14
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
15
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
16
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
17
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
18
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
19
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
20
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."

Maratha Reservation: मराठा युवकांकडून मुंडन करून सरकारचा निषेध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 5:53 PM

खामगाव :  मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाज खामगावच्यावतीने छेडण्यात आलेले आंदोलन तीव्र झाले असून,  मराठा समाजाच्या शेकडो युवकांनी व समाजबांधवांनी बुधवारी, ८ आॅगस्टरोजी मुंडण करून निषेध नोंदविला.

ठळक मुद्दे८ आॅगस्ट रोजी येथील एसडीओ कार्यालयासमोर घंटानाद व मुंडण आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाच्या तब्बल ३०० तरूणांनी मुंडण करत सरकारचा निषेध केला.

 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाज खामगावच्यावतीने छेडण्यात आलेले आंदोलन तीव्र झाले असून,  मराठा समाजाच्या शेकडो युवकांनी व समाजबांधवांनी बुधवारी, ८ आॅगस्टरोजी मुंडण करून निषेध नोंदविला. यावेळी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन देखील करण्यात आले.मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू असून खामगावात सकल मराठा समाजाकडून काल ७ आॅगस्टपासून आंदोलन छेडण्यातआले आहे. या दरम्यान ८ आॅगस्ट रोजी येथील एसडीओ कार्यालयासमोर घंटानाद व मुंडण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून यावेळी मराठा समाजाच्या तब्बल ३०० तरूणांनी मुंडण करत सरकारचा निषेध केला. सकाळपासूनच आंदोलनस्थळी नागरीकांची प्रचंड गर्दी दिसून आली. या आंदोलनाला अनेक पक्ष, संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे. (प्रतिनिधी)

उद्याचा खामगाव बंद कायममराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या ९ आॅगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. उद्याचा खामगाव बंद कायम असल्याची माहिती सकल मराठा समाज खामगाव तालुक्याच्यावतीने देण्यात आली आहे. सर्व व्यापारी बांधवांनी आपली प्रतिष्ठाने तसेच सर्व शाळा, कॉलेजेस, खाजगी वाहतूक बंद ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkhamgaonखामगाव