शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

पुणे : 'आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घ्या'

अमरावती : शासन-प्रशासनाला फोडला घाम

पुणे : आंदोलनात समाजकंटकांकडून तोडफोड

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहराने अनुभवला ऐतिहासिक बंद

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद

जालना : जालना : १०० टक्के बंद

भंडारा : आरक्षणासाठी आंदोलन

नांदेड : नांदेड जिल्ह्यात कडकडीत बंद

वर्धा : जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद

महाराष्ट्र : मराठा मोर्चांविरोधात हायकोर्टात याचिका, हिंसाचार करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मागणी