शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

पुणे : एकच आहेत कुणबी-मराठा; ओबीसी प्रवर्गातून देऊन टाका आमचा वाटा, मराठा समाजाची मागणी

पुणे : मराठा क्रांती मोर्चा काढणार सासवडपासून संवादयात्रा

महाराष्ट्र : Maratha Reservation : मराठा समाजाने 1 डिसेंबरला जल्लोषासाठी तयार राहावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : Maratha Reservation: भाजपा सरकारने मराठा आरक्षण दिल्यास उत्सव करू - काँग्रेस

महाराष्ट्र : Maratha Reservation : राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अखेर मुख्य सचिवांकडे सुपूर्द

छत्रपती संभाजीनगर : राज्यात मराठा समाजाचे मागासलेपण ८६ टक्के, आज सादर होणार अहवाल

छत्रपती संभाजीनगर : Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीचेच आरक्षण हवे; इतर आरक्षणाचा लाभ होणार नाही 

महाराष्ट्र : Maratha Reservation Issue: मागासवर्ग आयोगाचा अहवाल उद्या सादर होणार

ठाणे : Maratha Reservation: संविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार?- जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्र : Maratha Reservation: सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचेच नाही; विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचा आरोप