शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : राज्यभरातील ४५ हजार मराठा कुटुंबांचे सर्वेक्षण, मागास प्रवर्ग आयोगाची उच्च न्यायालयाला माहिती

छत्रपती संभाजीनगर : Maratha Reservation: ....तर मी आत्महत्या केली नसती; औरंगाबादेत मराठा आरक्षणासाठी तरुणानं संपवलं जीवन

मुंबई : Maratha Reservation : मागासवर्ग आयोग 15 नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करणार

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी पंढरपूरात युवकाची आत्महत्या

महाराष्ट्र : Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाजातील युवकाची आत्महत्या

नाशिक : निळखेड्यात मराठा समाजाची संघटन बैठक

सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलन : शासकीय मालमत्तेचे नुकसान करणारे 5 जण अटकेत

पुणे : कुठलाही राजकीय पक्ष काढणार नाही : मराठा क्रांती माेर्चा

बीड : बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण, कर्जबाजारीपणामुळे तरूणाने संपविले जीवन

कोल्हापूर : Maratha Reservation : मुंबईतील ‘मराठा स्वाभिमान गाडी मार्च’ होणारच; सकल मराठा समाजाचा निर्धार