शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

नाशिक : मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध : पाटील

मुंबई : ...तर 27 ऑक्टोबरला मंत्रालयाला घेराव; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

सोलापूर : आरक्षणाविना सरकार निवडणुकांना सामोरे जाऊ शकत नाही - नितेश राणे

पुणे : मराठा क्रांती माेर्चाचा अाठ अाॅक्टाेबरला दिशादर्शक मेळावा

पुणे : बेलसरच्या मराठा युवतींचा आरक्षणासाठी एल्गार, सासवडला आंदोलन

पुणे : मराठा समाजाच्या पक्षाला दिवाळीचा मुहूर्त, रायरेश्वर मंदिरात होणार स्थापना

पुणे : मराठा समाजाचा बैलगाडी मोर्चा

छत्रपती संभाजीनगर : Maratha Reservation : 'मराठा क्रांती मोर्चा नावाने राजकीय पक्ष नको, अन्यथा रोखठोक उत्तर'

छत्रपती संभाजीनगर : Maratha Reservation : आरक्षणाच्या मागणीसाठी पायी मुंबईला गेलेल्या मात्रे यांची कोपर्डीतील पीडीत मुलीच्या वडिलांनी घेतली भेट 

मुंबई : Maratha Reservation: सकल मराठा समाज राजकारणाच्या आखाड्यात उतरणार; दिवाळीत पक्ष स्थापना