शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

राजकारण : Maratha Reservation:मराठा आरक्षणाबाबत भाजपची भूमिका म्हणजे दुखणं पायाला आणि पट्टी डोक्याला!

राजकारण : मनकवड्या चंद्रकांत पाटलांनी तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत…, सचिन सावंतांचा निशाणा

पुणे : Maratha Reservation : फडणवीसांनी अमृत महामंडळाची घोषणा केली, पण ठाकरे सरकारकडून बोऱ्या वाजला

कोल्हापूर : Maratha Reservation : सध्या कायदेशीर लढाई, दखल न घेतल्यास वेगळा विचार: संभाजीराजेंचा इशारा

पुणे : मराठा आरक्षण हा राज्याच्या सूचीतला विषय ; त्यात केंद्राची काहीच भूमिका नाही ; चंद्रकांत पाटलांचा दावा

पुणे : राज्य शासनाच्या गाढवपणामुळे मराठा आरक्षण रद्द; ५ जूनपासून राज्यभर मोर्चे काढणार : विनायक मेटे  

महाराष्ट्र : Maratha Reservation : खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा कोल्हापुरातून दौरा सुरु

कोल्हापूर : Maratha Reservation : मोदींनी भेट नाकारल्यानेच संभाजीराजे आक्रमक : हसन मुश्रीफ

मुंबई : ऊर्जामंत्र्यांच्या नावानं मुंडण, परीक्षेत निवड होऊनही 2 वर्षांपासून नियुक्तीच नाही 

पिंपरी -चिंचवड : प्रशासनाच्या चुकीमुळेच रखडल्या उमेदवारांच्या नियुक्त्या, निवड झालेले उमेदवार संतप्त!