शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

बीड : Maratha Reservation : 'मागण्या मान्य न झाल्यास अधिवेशन चालू देणार नाही'; बीडमधून मराठा आरक्षण संघर्ष मोर्चाला सुरुवात

छत्रपती संभाजीनगर : 'मराठवाड्यातील मराठा समाजाचे ओबीसी आरक्षण हक्काचे'; न्यायालयात याचिका प्रलंबित

पुणे : 'तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, नारायण राणेंना समजत नाही का?'; अजित पवार संतापले

महाराष्ट्र : Maratha Reservation : भोसले समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द; आता पुनर्विचार याचिकेकडे लक्ष 

महाराष्ट्र : Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी २५ जूनला मुंबईत परिषद

कोल्हापूर : Maratha Reservation Kolhapur : अन्यथा... लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरू देणार नाही, कोल्हापुरातील मराठा संघटनांचा इशारा

पुणे : राजे असतील तर रयत दिसली पाहिजे ना आजूबाजूला; ती कुठे दिसत नाही: नारायण राणे 

पुणे : मुख्यमंत्री उद्गार काढतात ? मी तरी ऐकले नाही : नारायण राणेंचा टोला

पुणे : शरद पवार गॉडफादर, मग ठाकरे सरकारच्या निर्णयाचा दोष त्यांच्यावर जाणारच; चंद्रकांत पाटील यांचा टोला

महाराष्ट्र : Reservation: सामाजिक वाद निर्माण करून भाजप राजकीय पोळी भाजतंय; नाना पटोलेंची टीका