शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

राजकारण : मराठा आरक्षणासाठी शरद पवारांच्या पाठीही उभे राहू, चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

महाराष्ट्र : Maratha Reservation: “संभाजीराजे मोठं व्यक्तिमत्त्व, नारायण राणेंनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे”; राऊतांचा टोला

पुणे : Maratha Reservation!मराठा आरक्षणाबाबत कायदा समजून न घेता, विरोधक राज्य सरकारलाच दोषी ठरवण्यात पुढे

महाराष्ट्र : Maratha Reservation: “संभाजीराजे माझे धाकटे भाऊ, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत”: उदयनराजे

महाराष्ट्र : Maratha Reservation: “मी मेलो तरी चालेल पण...”: रायगडावर मराठा आरक्षणावरून छत्रपती संभाजीराजे कडाडले

महाराष्ट्र : Maratha Reservation : छत्रपती संभाजीराजे आज रायगडावरून जाहीर करणार भूमिका 

राजकारण : 'मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत चालढकल', चंद्रकांत पाटलांचा आरोप

मुंबई : नालायक संजय राऊतांनी 'त्या' गादीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं, नितेश राणेंचा Live संताप  

बीड : Video : 'वेळप्रसंगी पोटाला बॉम्ब लावून बाकीच्यांना उडवून देऊ, मराठा शांत बसणार नाही'

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी मंगळवेढयात रणरागिणी मैदानात; मशाली पेटवून आंदोलनाचा एल्गार