शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

सांगली : Maratha Reservation: राजकीय कार्यक्रम रद्द करा..आरक्षणासाठी रस्त्यावर उतरा; मराठा क्रांती मोर्चाचे आवाहन

लातुर : मराठा आरक्षणासाठी मुरुड-लातूर मार्गावर रास्तारोको आंदोलन

महाराष्ट्र : महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नसेल तर आरक्षण द्यावं; मराठा नेत्याचा सरकारला इशारा

जालना : झारीतील शुक्राचार्य आरक्षण मिळू नये म्हणून कोर्टात जात आहेत : राजू शेट्टी

महाराष्ट्र : मराठा आरक्षणावर तोडगा निघणार?; आजच्या सर्वपक्षीय बैठकीत कोण कोण उपस्थित राहणार?

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात संतप्त उपोषणकर्त्यांनी मंडप पेटवून केला आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई : Maratha Reservation: 'आता तुमची बारी आलीय'; जरांगे पाटलांनी सांगितली पुढील भूमिका

महाराष्ट्र : सरकारने सर्वपक्षीय नेत्यांना बोलावलं, याचं कौतुक; समाजासाठी मी उपस्थित राहणार- छत्रपती संभाजीराजे 

नागपूर : कुणबी प्रमाणपत्र देण्याचे अधिकार सरकारला नाही - माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील

छत्रपती संभाजीनगर : मुक्तीसंग्राम दिनी मराठा समाज लावणार घरावर काळे झेंडे, कार्यक्रमावर बहिष्काराचा इशारा