शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : 'घटनाबाह्य सरकारची घटका भरलीच...'; आरक्षणाच्या बैठकीच्या निमंत्रणावरुन संजय राऊतांचा हल्लाबोल

संपादकीय : आजचा अग्रलेख: निर्णय झाले, कोंडी कायम! आंदोलनाची धग कमी होण्यासाठी सरकारची धडपड

महाराष्ट्र : जे करायचे ते करा, रात्रीपर्यंत ठोस निर्णय घ्या; मनोज जरांगे पाटील यांचे राज्य सरकारला अल्टिमेटम

जालना : जरांगे यांना पोलीस उचलणार, अफवा पसरल्याने काही तासातच युवकांची फौज अंतरवालीत

नागपूर : तुमचे लग्न असेल तरच मिळणार सुटी; रेल्वे पोलिसांना ताबडतोब कामावर परतण्याचे आदेश

महाराष्ट्र : '...तर नरेंद्र मोदी पुन्हा कसे पंतप्रधान होतील?'; जरांगेंचा सवाल, देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा, मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, मोठा निर्णय होणार?  

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad: मराठा आंदोलनामुळे आमदार, खासदारांची सुरक्षा वाढवली

ठाणे : ठाण्यातील मराठा साखळी उपोषणास्थळी जितेंद्र आव्हाडांना झाला विरोध

पुणे : Pune: मराठवाडा, विदर्भानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या बसही रद्द, प्रवाशांचे हाल