शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये सकल मराठा समाजाचा निषेध मोर्चा; शेकडो मराठा बांधव सहभागी

पुणे : 'आरक्षण आमच्या हक्काचं', नीरेत पुणे पंढरपूर पालखी मार्गावर ठिय्या आंदोलन

हिंगोली : हिंगोलीत मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको; अकोला मार्ग झाला ठप्प, हजारो वाहने अडकली

बीड : बीडमध्ये नेत्यांचे घर, कार्यालये पेटविण्याचा कट नियोजित? संशयितांची धरपकड सुरूच

महाराष्ट्र : काल मंत्रालयाला टाळे ठोकले, आज बाहेर रास्तारोको; आमदारांना पुन्हा घेतले ताब्यात

महाराष्ट्र : बच्चू कडू कोणत्या मोहिमेवर? अंतरवाली सराटीमध्येच तळ ठोकणार; रात्रीच घेतली जरांगेंची भेट

महाराष्ट्र : मराठा आंदोलन अपडेट: जरांगे पाटलांनी रात्रीपासून पाणी सोडले; सरकारचे शिष्टमंडळ भेटीला जाणार

महाराष्ट्र : एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? केतकी चितळेने दोन कायद्यांची केली मागणी

महाराष्ट्र : अजित पवार आजारी, मराठा समाजाने घेतला मोठा निर्णय; त्यांच्याविरोधातील आंदोलन रद्द केले

महाराष्ट्र : आरक्षण मिळेल, वेळ द्या; प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, थोडा अवधी लागेल: मुख्यमंत्री शिंदे