शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

नागपूर : होय, सरसकट ‘कुणबी’ दाखल्यांचे आश्वासन दिले; विधानपरिषदेत मुख्यमंत्र्यांची कबुली

नागपूर : होय, शासनाने जरांगे पाटलांना सरसकट ‘कुणबी’ दाखल्यांचे आश्वासन दिले; मुख्यमंत्र्यांची कबुली

महाराष्ट्र : मराठा आणि कुणबी एकच; भुजबळांसमोरच राजेश टोपेंनी मांडली ठाम भूमिका

महाराष्ट्र : “आरक्षणाच्या वादावर एकच पर्याय असलेली जातनिहाय जनगणना महाराष्ट्रात करा”: नाना पटोले

नागपूर : मला गोळ्या घातल्या जातील, असा पोलिसांचा रिपोर्ट; भुजबळांचा खळबळजनक दावा

महाराष्ट्र : “मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, मला कुणबी प्रमाणपत्र हवेय”; गौतमी पाटीलचे विधान चर्चेत

चंद्रपूर : चंद्रपूरात ओबीसी परिषद होणार; शेकडो जातींचे प्रतिनिधी करणार मंथन

सोलापूर : Solapur: लक्ष वेधणारं आंदोलन; मराठा आरक्षणासाठी वैरागमध्ये निघाला पाचशे ट्रॅक्टरचा मोर्चा

महाराष्ट्र : मराठा-OBC वादावरून छगन भुजबळ अन् पृथ्वीराज चव्हाणांमध्ये जुंपली; नेमकं काय घडलं?

नागपूर : मराठ्यांचा प्रश्न सहज सोडवता आला असता - नाना पटोले