शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

नाशिक : वादाने टोक गाठलं, आता थेट शिंदे-फडणवीस मध्यस्थी करणार?; गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्र : छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंमध्ये पुन्हा जुंपली; एकमेकांवर वैयक्तिक हल्लाबोल

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज होणार उपसमितीची बैठक

महाराष्ट्र : मंडल आयोग लागू होताच सरकार पाडलं, सरडाही तुम्हाला लाजेल; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार

जालना : आता मुदत वाढवून मिळणार नाही; 23 डिसेंबरला ठरवणार पुढची दिशा

जालना : २३ डिसेंबर रोजी बीडच्या सभेत मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करू- मनोज जरांगे

जालना : मुख्यमंत्री उद्या आरक्षणावर विधानसभेत उत्तर देणार; जरांगेंनी सांगितली 'अंतर की बात'

सोलापूर : मराठा समाजाला सरसकट आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवेढ्यातील महिला रायगडावर 

जालना : ५४ लाख नोंदी सापडल्या, सगळ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळतंय

छत्रपती संभाजीनगर : आज ठरणार मराठा आंदोलनाची दिशा; राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची मनोज जरांगे पाटील यांच्याशी रुग्णालयात चर्चा