शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

बीड : मुळूकवाडीकरांनी केंद्र सरकारची यात्रा वेशीवरूनच परत पाठवली

नागपूर : मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध पवारांचाच, ते दोन समाजांना झुंजवत ठेवतायत: फडणवीस

नागपूर : तेव्हा काहींनी फडणवीसांची जात काढली; आरक्षणावर महिला आमदाराने सांगितला इतिहास

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंचा पुढाकार; खासदारांची बोलावली बैठक!

महाराष्ट्र : तू किस झाड की पत्ती, छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर टीका

कोल्हापूर : मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या, आमदार पी.एन.पाटील यांची विधानसभेत मागणी

सिंधुदूर्ग : नितेश राणेंनी स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा आरक्षणाबाबत बोलू नये - सतीश सावंत 

मुंबई : Manoj Jarange मग तुमचा-आमचा विषय संपला; १७ डिसेंबरच्या बैठकीत जरांगे घेणार निर्णय

नागपूर : कशाला पाहिजे हा सोंगाडेपणा?; भुजबळांना ओबीसी नेत्यानेच विधानसभेत सुनावलं

महाराष्ट्र : “अशा प्रकारे युद्ध सुरू करण्याची गरज नव्हती”; शहाजी बापू पाटलांची छगन भुजबळांवर टीका