शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

नागपूर : मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांचाच! फडणवीसांचा आरोप

जालना : अंतरवाली सराटीत उद्या मराठा आरक्षणावर महत्वपूर्ण बैठक; जरांगे जाहीर करणार पुढील दिशा

कोल्हापूर : Maratha Reservation: कोल्हापुरातील आंदोलनाचा ४८ वा दिवस, सरकारविरोधात घोषणाबाजी

नागपूर : ... तर मी जरांगे पाटलांसोबत आंदोलनात उभं राहणार; बच्चू कडूंचा सरकारला इशारा

बीड : मुळूकवाडीकरांनी केंद्र सरकारची यात्रा वेशीवरूनच परत पाठवली

नागपूर : मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध पवारांचाच, ते दोन समाजांना झुंजवत ठेवतायत: फडणवीस

नागपूर : तेव्हा काहींनी फडणवीसांची जात काढली; आरक्षणावर महिला आमदाराने सांगितला इतिहास

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंचा पुढाकार; खासदारांची बोलावली बैठक!

महाराष्ट्र : तू किस झाड की पत्ती, छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर टीका

कोल्हापूर : मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या, आमदार पी.एन.पाटील यांची विधानसभेत मागणी