शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

नवी मुंबई : लोकवर्गणी काढून गावा-गावातील मराठे आंदोलनात सहभागी; ट्रकमध्ये भरला सगळा संसार

मुंबई : आझाद मैदानात जागोजागी मराठ्यांच्या कॉर्नर बैठका! मराठ्यांच्या कॉर्नर मिटिंगने आझाद मैदान फुललेले

फिल्मी : आंदोलनात सोबत करणं हे माझं कर्तव्य; जरांगेंचा फोटो शेअर करत अभिनेत्रीची साथ

नवी मुंबई : मराठा आंदोलनात नवी मुंबईकरांचा सहकुटूंब सहपरिवार सहभाग

महाराष्ट्र : जरांगेंच्या घोषणेआधी दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य; सर्व मागण्या मान्य, आता...

नवी मुंबई : मराठा आंदोलनात तरूणाने दुचाकीचा केल रथ; चार दिवस दिंडीत सहभाग

नवी मुंबई : नवी मुंबईत मराठ्यांचा गर्दीचा विक्रम; दोन किलोमीटरचा रांगा

नवी मुंबई : मनोज जरांगे पाटील दोन वाजता भूमिका मांडणार, वाशीमध्ये सभेला विक्रमी गर्दी

महाराष्ट्र : सकाळी ११ पासून माझं उपोषण सुरू झालं, तुम्हाला विचारूनच निर्णय घेणार: जरांगे पाटील

पुणे : Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी पुण्यात सर्वेक्षण सुरू, नागरिकांवर १८० प्रश्नांची सरबत्ती