शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : आरक्षण मिळालं, गुलाल उधळला, मग पुन्हा उपोषण का?; जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर

मुंबई : मुंबईतील ३८ लाख ७९ हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण

महाराष्ट्र : १६ नोव्हेंबरलाच मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : “मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण द्यावे लागेल”; ज्येष्ठ वकिलांनी कायदाच सांगितला

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८९.५३ टक्क्यांवर थांबला मराठा समाजाचा सर्व्हे

सांगली : सांगली जिल्ह्यात मराठा समाजाचे ९९ टक्के सर्वेक्षण पूर्ण

नाशिक : नाशिक मनपा हद्दीतील १०० टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण

महाराष्ट्र : मराठ्यांविरुद्ध भुजबळांना उचकवण्याचा प्रयत्न अंबादास दानवे यांची भाजपवर टीका

महाराष्ट्र : मराठा सर्वेक्षण संपले; तीन कोटी घरांची माहिती संकलित, सर्वाधिक सर्वेक्षण मराठवाड्यात, पुणे व अमरावती विभागात ९० टक्के सर्वेक्षण

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवडमधील मराठा सर्वेक्षण १०० टक्के पूर्ण; अधिकाऱ्यांचा दावा