लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा सर्वेक्षण संपले; तीन कोटी घरांची माहिती संकलित, सर्वाधिक सर्वेक्षण मराठवाड्यात, पुणे व अमरावती विभागात ९० टक्के सर्वेक्षण - Marathi News | Maratha Reservation: Maratha survey ends; Information of three crore houses collected, highest survey in Marathwada, 90% survey in Pune and Amravati division | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा सर्वेक्षण संपले; तीन कोटी घरांची माहिती संकलित, सर्वाधिक सर्वेक्षण मराठवाड्यात

Maratha survey : राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी २३ जानेवारी ते २ फेब्रुवारी असा दहा दिवसांचा कालावधी दिला होता. त्यानुसार राज्यात दीड लाखाहून अधिक प्रगणकांनी सुमारे ३ कोटींहून अधिक घरांचे सर्वेक्षण पूर्ण केले. ...

Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवडमधील मराठा सर्वेक्षण १०० टक्के पूर्ण; अधिकाऱ्यांचा दावा - Marathi News | Maratha survey in Pimpri-Chinchwad 100 percent complete; Officials claim | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमधील मराठा सर्वेक्षण १०० टक्के पूर्ण; अधिकाऱ्यांचा दावा

शहरातील शंभर टक्के कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याचा दावा सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी केला आहे... ...

मनोज जरांगे यांना २४ तास शासकीय सुरक्षा; दोन शस्त्रधारी पोलिसांची नियुक्ती - Marathi News | 24 hours government security for Manoj Jarange; Appointment of two armed policemen | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगे यांना २४ तास शासकीय सुरक्षा; दोन शस्त्रधारी पोलिसांची नियुक्ती

पोलिस सुरक्षा पुरविण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. ...

माझी बायको ब्राह्मण, तिच्या बहिणींनाही प्रमाणपत्र देणार का?; आव्हाडांचा थेट सवाल - Marathi News | Will my wife, a Brahmin, give the certificate to her sisters too?; A direct question of Jitendra Awhad on Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझी बायको ब्राह्मण, तिच्या बहिणींनाही प्रमाणपत्र देणार का?; आव्हाडांचा थेट सवाल

राजकीय व्यवस्थेत कुठेही नसलेला वंजारी, माळी, धनगर यांना आरक्षण देऊन राजकीय व्यवस्थेत आणण्याचे काम, प्रस्थापित जातीच्या विरोधात जाऊन शरद पवारांनी केले असं आव्हाड यांनी म्हटलं. ...

राज्य मागासवर्गीय आयोगाच्या रिपोर्टला कोर्टात चॅलेंज करू; लक्ष्मण हाकेंचा इशारा - Marathi News | Maratha vs OBC: Challenge the State Backward Classes Commission report in court; Warning of Laxman Hake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य मागासवर्गीय आयोगाच्या रिपोर्टला कोर्टात चॅलेंज करू; लक्ष्मण हाकेंचा इशारा

या प्रकरणात सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि वातावरण बिघडणार याची काळजी घ्यावी असं त्यांनी सांगितले.  ...

...तर ओबीसी समाजही एकवटेल; काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकरांचा इशारा - Marathi News | ...so the OBC community will also unite; Warning of Congress MLA Pratibha Dhanorkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर ओबीसी समाजही एकवटेल; काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकरांचा इशारा

मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. ओबीसीतून आरक्षण देऊ नका असं आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले. ...

मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, विजयोत्सव केला मग आता पुन्हा उपोषण का?; राज ठाकरेंचा जरांगेंना सवाल - Marathi News | raj thackeray reaction on manoj jarange patil will do again agitation about maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, विजयोत्सव केला मग आता पुन्हा उपोषण का?; राज ठाकरेंचा जरांगेंना सवाल

Raj Thackeray And Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. यावर राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...

पाच महिन्यांनंतर मनोज जरांगे पाटील घरी - Marathi News | Maratha Reservation: After five months, Manoj Jarange Patil at home | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाच महिन्यांनंतर मनोज जरांगे पाटील घरी

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत थांबता येणार नाही. अध्यादेशाचे रूपांतर कायद्यात रूपांतर होईपर्यंत अन् कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी थांबणार नाही. ...