लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
Video: अरे, उठा इथून; 'ते' कागद घेऊन आलेल्या अधिकाऱ्यांना मनोज जरांगेंनी झापलं - Marathi News | Oh, get up from here; Manoj Jarange caught the officials who brought the 'te' papers on maratha reservation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Video: अरे, उठा इथून; 'ते' कागद घेऊन आलेल्या अधिकाऱ्यांना मनोज जरांगेंनी झापलं

शिंदे फडणवीस मराठ्यांची फसवणूक करू लागले आहेत, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे ...

मनोजमामा पाणी घ्या, चिमुकल्या काव्याची विनवणी; जरांगे पाटलांचं उपोषण सुरूच - Marathi News | Manoj Jarange Patil's hunger strike continues for Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोजमामा पाणी घ्या, चिमुकल्या काव्याची विनवणी; जरांगे पाटलांचं उपोषण सुरूच

चौथ्या दिवशी जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास दिला नकार ...

माझा जीव गेल्यावर महाराष्ट्र राहील का?; जरांगे पाटलांचा शिंदे सरकारला इशारा - Marathi News | Will Maharashtra remain after my death?; Manoj Jarange Patal's warning to Eknath Shinde government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझा जीव गेल्यावर महाराष्ट्र राहील का?; जरांगे पाटलांचा शिंदे सरकारला इशारा

शिंदे-फडणवीस मराठ्यांची फसवणूक करू लागलेत - जरांगे पाटील ...

'पाटील मामा पाणी घ्या!' मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने चिमुकलीची विनवणी - Marathi News | Manoj Jarange's health deteriorated; refusal to take water and Treatment | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'पाटील मामा पाणी घ्या!' मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने चिमुकलीची विनवणी

प्रकृती खालावली असली तरी जरांगे यांनी उपचार, पाणी घेण्यास नकार दिला आहे ...

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणच; राज्य मागासवर्ग आयोग शिफारशीच्या तयारीत - Marathi News | Separate reservation for Maratha community In preparation of State Backward Classes Commission recommendation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणच; राज्य मागासवर्ग आयोग शिफारशीच्या तयारीत

मराठा आरक्षणाचा येत्या आठवडाभरात आरक्षणाचा तिढा सुटण्याची चिन्हे ...

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणच; राज्य मागासवर्ग आयोग शिफारशीच्या तयारीत - Marathi News | Separate reservation for Maratha community; In preparation of State Backward Classes Commission recommendation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणच; राज्य मागासवर्ग आयोग शिफारशीच्या तयारीत

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी शिफारस राज्य सरकारला करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ...

जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बुधवारी रॅली; सकल मराठा समाजाकडून पिंपरीत बंदची हाक - Marathi News | Wednesday rally in support of manoj Jarange Patil A call for a bandh in Pimpri by the entire Maratha community | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बुधवारी रॅली; सकल मराठा समाजाकडून पिंपरीत बंदची हाक

मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांचे बुधवारी शहर बंद ठेवून शांततेत पाठिंबा देण्याचे आवाहन ...

मराठा आरक्षण OBC मधून नाही तर स्वतंत्र देणार; विशेष अधिवेशनात सरकार घोषणा करणार? - Marathi News | Maratha reservation will be given separately not from OBC; Will the government announce in a special session? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण OBC मधून नाही तर स्वतंत्र देणार; विशेष अधिवेशनात सरकार घोषणा करणार?

राज्यात मागासवर्गीय आयोगाने सर्वेक्षण केले असून त्या अहवालाचं काम अंतिम टप्प्यात आहे ...