लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यात बंद, बाजारपेठेत शुकशुकाट - Marathi News | Bandh in Beed district in support of Manoj Jarange, market stalls | Latest beed News at Lokmat.com

बीड :मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यात बंद, बाजारपेठेत शुकशुकाट

माजलगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रॅली काढण्यात आली तर आठवडी बाजार असतानाही वडवणीत उत्स्फूर्त बंद पाळला. ...

“सरकारने मनोज जरांगेंना फसवले, आश्वासन पूर्ण केले तर उपोषणाची वेळ का आली?”; काँग्रेसचा सवाल - Marathi News | congress nana patole asked state govt over manoj jarange patil protest for maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सरकारने मनोज जरांगेंना फसवले, आश्वासन पूर्ण केले तर उपोषणाची वेळ का आली?”: काँग्रेस

Congress Vs State Govt:सरकारने मराठा समाजाला फसवले की ओबीसी समाजाला असा सवाल तेव्हाच केला होता, असे सांगत काँग्रेस नेत्यांनी टीका केली आहे. ...

मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ लातूर कडकडीत बंद; बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट - Marathi News | Latur shutdown in support of Manoj Jarange-Patil; All day long in the market | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ लातूर कडकडीत बंद; बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट

सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सर्व आस्थापना, दुकानदार व काही शाळा, महाविद्यालयांनीही सहभाग घेतला. ...

सकल मराठा समाजाच्यावतीने परभणीत कडकडीत बंद - Marathi News | Strict shutdown in Parbhani on behalf of entire Maratha community | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सकल मराठा समाजाच्यावतीने परभणीत कडकडीत बंद

व्यापाऱ्यांचा मोठा प्रतिसाद; अंतरवाली सराटी येथील उपोषणाला दिला पाठिंबा ...

मराठा आंदोलकांची धाराशिवमध्ये बसेसवर दगडफेक - Marathi News | Maratha protesters stoned buses in Dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मराठा आंदोलकांची धाराशिवमध्ये बसेसवर दगडफेक

मनोज जरांगे यांनी अन्न, तसेच पाण्याचा त्याग केला आहे. असे असतानाही राज्य सरकार दखल घेत नसल्याचा आंदोलकांचा आराेप ...

“मनोज जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवावी”: प्रकाश आंबेडकर, मतदारसंघही सांगितला - Marathi News | vba prakash ambedkar said manoj jarange patil should contest lok sabha election 2024 from jalna for maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवावी”: प्रकाश आंबेडकर, मतदारसंघही सांगितला

Prakash Ambedkar And Manoj Jarange Patil News: सरकार मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...

दुचाकीवर फिरुन बंदचे आवाहन; नगरमध्ये मराठा तरुणांचे असेही समर्थन - Marathi News | Call for ban by cycling; Maratha youth also supported in the city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दुचाकीवर फिरुन बंदचे आवाहन; नगरमध्ये मराठा तरुणांचे असेही समर्थन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे- पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. ...

"जरांगे पाटलांची तब्येत, हेच आत्ता माझ्यासाठी महत्त्वाचे"; राणेंच्या टीकेवरही बोलल्या सुप्रिया सुळे - Marathi News | "Right now, I'm worried about the health of Manoj Jarange Patil"; Supriya Sule also spoke on Rane's criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जरांगे पाटलांची तब्येत, हेच आत्ता माझ्यासाठी महत्त्वाचे"; राणेंच्या टीकेवरही बोलल्या सुप्रिया सुळे

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालल्याने मराठा बांधव व महिला या उपोषणस्थळी दाखल झाले आहेत. ...