लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
उदगीर शहर, देवणी तालुक्यात कडकडीत बंद - Marathi News | Udgir city, Devani taluka close today for Maratha Reservation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीर शहर, देवणी तालुक्यात कडकडीत बंद

राज्यभरात मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरू असून, मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. ...

मराठा क्रांती मोर्चाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर आंदोलन  - Marathi News | Maratha Kranti Morcha Protest in front of Union Finance Minister Bhagwat Karad's office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा क्रांती मोर्चाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर आंदोलन 

शनिवारी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या अजब नगरातील संपर्क कार्यालयासमोर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. ...

मराठा समाजाच्या वतीने पुणे-नाशिक महामार्गावर चांडोली येथे रास्ता रोको - Marathi News | Roadblock at Chandoli on Pune-Nashik highway on behalf of Maratha community | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा समाजाच्या वतीने पुणे-नाशिक महामार्गावर चांडोली येथे रास्ता रोको

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी व मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मराठा मोर्चातील तरुणांनी केली... ...

मराठा आरक्षणाचा ‘शब्द’ पाळणारच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला ठाम विश्वास - Marathi News | Maratha will keep the 'word' of reservation, Chief Minister Eknath Shinde expressed firm belief | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा आरक्षणाचा ‘शब्द’ पाळणारच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला ठाम विश्वास

मात्र, मुख्यमंत्री जरांगेंशी बोलले नाहीत ...

मराठा समाजाला शिक्षण, सरकारी नोकरीत स्वतंत्र आरक्षणाची शिफारस - Marathi News | Recommending separate reservation for Maratha community in education, government jobs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाजाला शिक्षण, सरकारी नोकरीत स्वतंत्र आरक्षणाची शिफारस

मागासवर्ग आयोगाचा सर्वेक्षण अहवाल राज्य सरकारला सादर ...

२१ तारखेनंतर बदलणार आंदोलनाची दिशा : जरांगे - Marathi News | The direction of the movement will change after 21st: Jarange manoj | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२१ तारखेनंतर बदलणार आंदोलनाची दिशा : जरांगे

‘सगेसोयरे’ची अंमलबजावणी करा ...

जरांगेंना दिली जाणारी औषधे-ज्यूस तपासून द्या; प्रकाश आंबेडकरांना घातपाताचा संशय - Marathi News | maratha reservation Check the juice given to manoj jarange patil says Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगेंना दिली जाणारी औषधे-ज्यूस तपासून द्या; प्रकाश आंबेडकरांना घातपाताचा संशय

जरांगेंच्या आंदोलनामुळे मोठी राजकीय उलथापालथ होईल, असं मला स्पष्टपणे दिसत आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ...

नवी मुंबईत सकल मराठा समाजाची निदर्शने - Marathi News | agitation of the entire Maratha community in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत सकल मराठा समाजाची निदर्शने

अधिवेशनात सगेसोयऱ्यांच्या अद्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. ...