शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : ‘एसईबीसी’ पदे रद्द करायची की ठेवायची?

महाराष्ट्र : Maratha Reservation : उदयनराजे संतापले, म्हणाले.. खासदार, आमदारांना रस्त्यात जाब विचारा!

पुणे : शरद पवारही मराठा आरक्षण देऊ शकले नाहीत, ते फडणवीसांनी दिलं होतं; आघाडीला तेही टिकविता आलं नाही..

महाराष्ट्र : LIVE - Ajit Pawar | मराठा आरक्षण आणि पुण्यातील लॉकडाऊनबाबत अजित पवार काय बोलणार?

हिंगोली : Maratha Reservation : मराठा बांधवांनी शेत बांधावरून केला केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध !

बीड : चव्हाण यांची हकालपट्टी करा, मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय करणार हे आधी सांगा; आ. मेटे यांचा हल्लाबोल

मुंबई : आणखी किती थुंकणार आमच्यावर?; त्यापेक्षा राज्य सरकारनं जाहीर विष वाटप करावं

मुंबई : गुडन्यूज ! आरोग्य विभागात १६ हजार पदे तातडीने भरणार

मुंबई : मराठा आरक्षण; कोर्टाच्या निकालाला आव्हान देणार

मुंबई : Maratha Reservation : बंगालसारखा खेळ महाराष्ट्रात खेळू नका, चव्हाणाचं फडणवीसांना प्रत्युत्तर