शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

पुणे : Maratha Reservation : ...अन्यथा एकाही मराठा आमदार, खासदार, मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

राजकारण : Maratha Reservation: पश्चिम बंगालसारखा निर्लज्ज राजकीय खेळ महाराष्ट्रात खेळू नका; अशोक चव्हाणांचा सज्जड दम

बीड : Maratha Reservation : 'पुन्हा एक मराठा लाख मराठा'; लॉकडाऊननंतर मराठा समाजाचा एल्गार; बीडमध्ये पहिला मोर्चा निघणार

राजकारण : Maratha Reservation: “शिवरायांच्या राजधानीत सच्चा मावळा असं कृत्य करणार नाही; NCP कार्यालयावर दगडफेक करणारे...”

राजकारण : Maratha Reservation: मराठा आंदोलन चिघळलं; साताऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं, अन्...

सोलापूर : मंगळवेढ्यात मराठा समाज आक्रमक; ठिय्या मांडून केला महाविकास आघाडी सरकारचा निषेध

छत्रपती संभाजीनगर : Maratha Reservation : आरक्षण मिळण्याची आशा जिवंत; न्यायालयाच्या निर्णयाला रिव्ह्यू पिटीशनद्वारे आव्हान देणार : विनोद पाटील

मुंबई : Maratha Reservation: फडणवीसांनी आमच्यासोबत यावं अन् मराठा आरक्षणाच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करावं- राऊत

सातारा : Maratha Reservation : मराठा आरक्षण रद्द; सातारा जिल्ह्यात तीव्र नाराजी

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांचा हात जोडण्याचा अर्थ काय? CM Uddhav Thackeray Live Speech | Maratha Reservation