शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : 'आरक्षण रद्दनंतर शासनाकडून दिलासा नाही'; मराठा समाजाचा घरावर काळे झेंडे लावून राजकारण्यांच्या विरोधात संताप 

मुंबई : Maratha Reservation: उद्धवजी मराठा समाजाचा एप्रिल फूल करु नका; आशिष शेलारांची टीका

मुंबई : गोड बोलणे अन् पाठीत सुरी खुपसणे; उद्धव ठाकरेंना बारामतीची हवा जास्तच मानवलेली दिसतेय

मुंबई : ओबीसींप्रमाणे सवलती द्या, अन्यथा १५ मे पासून तीव्र आंदोलन; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

महाराष्ट्र : Maratha Reservation : ...तर  इथे यावं लागलं असतं का? राज्यपालांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचा खोचक सवाल

महाराष्ट्र : केंद्र सरकारनेच मराठा आरक्षण द्यावे, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना दिले निवेदन

महाराष्ट्र : राज्याच्या अधिकारातील सवलती मराठा समाजाला तातडीने द्या, काँग्रेसच्या शिष्टमंडळाचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

कोल्हापूर : Maratha Reservation : समाजाच्या सवलतींबाबत शुक्रवारपर्यंत भूमिका जाहीर करावी, अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा

महाराष्ट्र : Maratha Reservation: कायदा बनल्यानंतर त्याचं श्रेय घेणारे आज म्हणतात तो फुलप्रूफ नव्हता, किती हा दुटप्पीपणा? 

राजकारण : Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा कायदा फुलप्रूफ होता, मग कोर्टात का टिकला नाही?; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला