शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

पुणे : मी काेणत्याही समाजाविरुद्ध नाही : छगन भुजबळ

सातारा : भुजबळांनी मुक्ताफळे उधळू नयेत, राईचा पर्वत करतायत; विखे-पाटलांची पृथ्वीराज चव्हाणांवरही टीका

कोल्हापूर : ..तर छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा - राधाकृष्ण विखे पाटील 

सातारा : Maratha Reservation: ..तर सर्वोच्च न्यायालय नाकारू शकत नाही, लक्ष्मण माने यांचे मत 

महाराष्ट्र : “तीच भूमिका सरकारचीही आहे”; छगन भुजबळांच्या मागणीला CM एकनाथ शिंदेंचे समर्थन!

राष्ट्रीय : मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे दिल्लीत, केंद्रीय मागासवर्ग आयोगाची घेणार भेट! 

मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न अन् भडकले मंत्री तानाजी सावंत; पत्रकाराला म्हणाले...

पुणे : ...तर आम्ही मराठा आरक्षण टिकवले असते; पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य

छत्रपती संभाजीनगर : 'लायकी' शब्द मागे घेतो; वाद वाढल्यानंतर मनोज जरांगे पाटील बॅकफूटवर

पुणे : खाडाखोड करून कुणबी प्रमाणपत्र मिळवली जातायेत; छगन भुबळ यांचा गंभीर आरोप