शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : “...तर देशातील संपूर्ण ओबीसी आरक्षण एकाच दिवसात रद्द होऊ शकते”: मनोज जरांगे पाटील

लातुर : समाजात जातीय तेढ निर्माण होऊ देऊ नका; मनोज जरांगे यांचे आवाहन 

महाराष्ट्र : मराठा नेत्यांनो गप्प का? त्यांच्याकडे २० टक्के, आमच्याकडे ८० टक्के मते; भुजबळांची जरांगेंवर टीका

कोल्हापूर : कोल्हापुरात लंगोट लावून प्रकाश शेंडगेंना केले चितपट, मराठा समाजाकडून अनोखा निषेध

हिंगोली : मराठा आरक्षणासाठी पदवीधर तरूणाने संपवले जीवन

महाराष्ट्र : ...तर त्यांना पायाखाली तुडवायला वेळ लागणार नाही; मनोज जरांगेंचा नेत्यांना इशारा

नागपूर : सरकारने मनोज जरांगेची मागणी मारून टाकली : सकल मराठा समाजाचा आरोप

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात २६ हजार अभिलेखांवरील नोंदीच्या आधारे साडेपाच लाख जणांना कुणबी प्रमाणपत्रे

अहिल्यानगर : लंगोट बांधून आलो, आता द्या कुणबी प्रमाणपत्र; प्रकाश शेंडगे यांना मराठा समाजाचे आव्हान

चंद्रपूर : एक लाख स्वाक्षऱ्यांच्या निवेदनातून गाजणार ओबीसींच्या जातिनिहाय जनगणनेचा मुद्दा