शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
5
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
6
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
7
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
8
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
9
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
10
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
11
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
12
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
13
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
14
बलात्कारानंतर जिवंत जाळले, दाेघांना फाशी
15
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
16
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
17
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
18
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
19
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
20
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक

कोल्हापुरात लंगोट लावून प्रकाश शेंडगेंना केले चितपट, मराठा समाजाकडून अनोखा निषेध

By पोपट केशव पवार | Published: December 09, 2023 3:35 PM

ओबीसीमध्ये आरक्षण हवे असेल तर मराठा समाजाने दहा वर्षे लंगोटा लावून राहिले पाहिजे असे वक्तव्य प्रकाश शेंडगे यांनी केले होते

कोल्हापूर : मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांना कोल्हापुरातील दसरा चौकात प्रतिकात्मकरित्या चितपट करून सकल मराठा समाजाने शनिवारी निषेध व्यक्त केला. शेंडगे यांना प्रतिकात्मकरित्या पैलवान बनवून मराठा समाजाच्या पैलवानाने लंगोटा घालून त्यांना चितपट केले.ओबीसीमध्ये आरक्षण हवे असेल तर मराठा समाजाने दहा वर्षे लंगोटा लावून राहिले पाहिजे असे वक्तव्य प्रकाश शेंडगे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले. कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने शनिवारी सकाळी दसरा चौकात समाजाच्या पैलवानाने लंगोटा घालून मुखवटादारी शेंडगे यांना चितपट करण्याचे अनोखे आंदोलन केले.यावेळी कार्यकर्त्यांनी प्रकाश शेंडगे व मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 'भुजबळ, शेंडगेचे करायचे काय' या घोषणेने परिसर दणाणून गेला. यावेळी वसंतराव मुळीक, विजय देवणे, बाबा इंदूलकर, बाबा पार्टे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणPrakash Shendgeप्रकाश शेंडगे