मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
उपविभागीय कार्यालया समोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी शासनाच्या निषेधार्थ १३ जणांनी मुंडण करून निषेध नोंदविला. त्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी हरिंचंद्र गवळी ...
मराठा आरक्षणाच्या निर्णयाबाबत चालढकल करून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करीत गुरुवारपासून (दि़ २६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण तसेच उपोषणात सहभागी न होणाऱ्या आमदारांच्या घरांवर मोर्चा काढण्यात येणार ...