मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
हिंगोली : मराठा आरक्षण ाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलन ाला आज हिंगोली जिल्ह्यात हिंसक वळण लागले. आंदोलकांनी आज सकाळी सेनगाव येथे गट विकास अधिकारी यांचे दालन पेटवले. तर दुसऱ्या एका घटनेत आखाडा बाळापुर येथे ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प क्रमांक ४ कार्याल ...
: मराठा समाजाला शासन आरक्षण देवू शकते. मात्र, तसे न करता आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा समाजातील तरुणांवर विनाकारण 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे मराठा समाजाचे आंदोलन राज्यशासनच चिघळवत आहे. असा आरोप कणकवली विधानसभा मतदार संघाचे आ ...
सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात आले़ यावेळी पालकमंत्री व सहकारमंत्री यांनी त्वरीत राजीनामा देण्याची मागणी मराठा ...