मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोलापूर शहरात सोमवारी बंद पाळण्यात आला़ या बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळत असला तरी सोलापूर महानगरपालिका परिवहन सेवेने बससेवा, एसटी सेवा, खासगी वाहतुक बंदने सर्वसामान्यांच्या प्रवासाचे सोमवारी दिवसभर ह ...
सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोलापूर शहरात सोमवारी बंद पाळण्यात आला़ या बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला मात्र काही आंदोलनकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीमुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले.मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मरा ...
सोलापूर : मराठा आरक्षणासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यात सर्वत्र शांततेत बंद असताना शिवाजी चौकातील दगडफेकीने आंदोलनाला हिंसक वळण लागले़ सोलापूर शहरातील शिवाजी चौकात दुपारी बाराच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला़ याचवेळ ...
मराठा आरक्षणासाठी परळीत रविवारी बाराव्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरु होते. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिवसभरात आंदोलकांशी दोन वेळा भेट घेऊन चर्चा करुन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आंदोलक मागण्यांबाबत ठाम होते. ...