मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा समाजाच्या युवा आंदोलनकर्त्यांनी मोर्चा काढत महात्मा गांधी विद्यालय रस्त्यावरील व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले.याचदरम्यान, आंदोलक आणि व्यापाऱ्यांत बाचाबाची व मारहाणीचा प्रकार घडल्याचे समोर आले. ...
राज्यातील मराठा समाजाच्या स्थितीविषयी सर्व्हेक्षण करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पाच संस्थांनी आपला अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाकडे सादर केला आहे. ...
मराठा आरक्षण मुद्द्यायावर सोमवारी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि राज्य मागासवर्ग आयोगाची स्वतंत्रपणे भेट घेतली. ...
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली. विधिमंडळाला आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. ...
Maratha Reservation सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला सोमवारी चाकण येथे हिंसक वळण लागले. जमावाने एसटी, पुणे शहर वाहतूक सेवेच्या बस, कार, जीप व अग्निशमन बंबासह १६ वाहने पेटविली. शंभरावर वाहनांची तोडफोड झाली. ...