मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
Maharashtra Bandh : महाराष्ट्र बंदमुळे गोव्यातून मिरज, कोल्हापूर सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण तसेच अन्य ठिकाणी जाणाऱ्या कदंब बसगाड्यांच्या 36 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत. ...
आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या ९ आॅगस्टच्या क्रांती ठोक मोर्चा आणि आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. आंदोलनकर्त्यांनी शहराच्या विविध भागात फिरून दुकाने बंद केली. ...
सकल मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी (दि.९ आॅगस्ट) क्रांतीदिनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद ला पिंपरी चिंचवड परिसरात दुकाने, पेट्रोलपंप, बाजारपेठा, सर्व प्रकारचे व्यवहार बंद ठेवत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. ...