मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
राज्यातील एकूण लोकसंख्येत मराठा समाजाचा टक्का जास्त आहे. त्यांचा विकास करण्याऐवजी नेहमीच त्यांच्याकडे ‘व्होटबँक’ म्हणून पाहण्यात आले. आधीच्या सरकारनेही तेच केले. ...
सरकारविरोधात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ६ मार्चला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे सकाळी ११ वाजता महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाची बैठक आयोजित केली आहे. ...
मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गातून 16 टक्के आरक्षण मिळाल्यानंतरही मराठा उमेदवारांच्या नोकऱ्यांचा मार्गातील अडथळे दूर झालेले नाहीत. ...