लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंत्रालय

मंत्रालय, मराठी बातम्या

Mantralaya, Latest Marathi News

अभियंता आहे, गुलाम नव्हे! अभियंत्याच्या राजीनामा पत्राने सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ - Marathi News | I am an engineer, not a slave! Junior engineer's resignation letter creates a stir in the Public Works Department | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अभियंता आहे, गुलाम नव्हे! अभियंत्याच्या राजीनामा पत्राने सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ

राजीनामा पत्रात नमूद बाबी गंभीर असून यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे. ...

मंत्रिमंडळ बैठकीत पुणे आणि सातारकरांसाठी महत्त्वाचे निर्णय; पाण्याचा प्रश्न मिटण्यास होणार मदत - Marathi News | Important decisions for Pune and Satara in cabinet meeting Will help solve water problem | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळ बैठकीत पुणे आणि सातारकरांसाठी महत्त्वाचे निर्णय; पाण्याचा प्रश्न मिटण्यास होणार मदत

कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्याच्या २५ प्रकल्पांसाठी १७० कोटी रूपयांच्या तरतुदीस विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ...

मंत्रालयातील प्रवेशासाठी आता एफआरएस तंत्रज्ञान लागू; प्रशासनाने काय आवाहन केलं? - Marathi News | FRS technology now implemented for entry in the ministry What did the administration appeal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयातील प्रवेशासाठी आता एफआरएस तंत्रज्ञान लागू; प्रशासनाने काय आवाहन केलं?

या तंत्रज्ञानामुळे योग्य व्यक्तींना अधिकृतपणे प्रवेश मिळणार असून त्यामुळे लोकांची कामे जलद गतीने होण्यात मदत मिळणार आहे. ...

आता चेहरा दाखवूनच मंत्रालयात मिळणार प्रवेश; 'एफआरएस'मुळे पारदर्शकतेत होणार वाढ  - Marathi News | Now you will get entry into the ministry only by showing your face; 'FRS' will increase transparency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता चेहरा दाखवूनच मंत्रालयात मिळणार प्रवेश; 'एफआरएस'मुळे पारदर्शकतेत होणार वाढ 

या प्रणालीमुळे मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख सुनिश्चित होणार आहे. ...

ध्वजारोहणाला गैरहजर, ४०० कर्मचाऱ्यांना नोटीस - Marathi News | Notices issued to 400 employees for absenteeism at flag hoisting ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ध्वजारोहणाला गैरहजर, ४०० कर्मचाऱ्यांना नोटीस

विधानभवन प्रशासनाचा बडगा, खुलासा मागितला ...

विशेष लेख: चला, मंत्री कामाला लागले, मंत्रालयात दिसू लागले! - Marathi News | Special article ministers started working appeared in the ministry | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: चला, मंत्री कामाला लागले, मंत्रालयात दिसू लागले!

भाजपच्या प्रत्येक मंत्र्याकडे रा.स्व.संघाचा एकेक पीए नेमला जात आहे, याचा अर्थ संघाचा वॉचही असेलच.  ...

मंत्रालयात उसनवारीचा धुडगूस: एकेका मंत्र्यांकडे दहा-दहा अर्ज; मूळ कामावर न राहता मंत्र्यांकडे जाण्याची घाई - Marathi News | Ten applications to each minister Rushing to go to the minister instead of staying at the original job | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयात उसनवारीचा धुडगूस: एकेका मंत्र्यांकडे दहा-दहा अर्ज; मूळ कामावर न राहता मंत्र्यांकडे जाण्याची घाई

एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याने ५० जणांना उसनवारीवर घेतले असल्याची चर्चा आहे. ...

सोलापूरच्या शेतकऱ्यांनी रेशीम अनुदानासाठी थेट रोजगार हमी सचिवांकडेच मागितली दाद; काय आहे प्रकरण? - Marathi News | Solapur farmers directly sought approval from the EGS Secretary for silk subsidy; What is the matter? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूरच्या शेतकऱ्यांनी रेशीम अनुदानासाठी थेट रोजगार हमी सचिवांकडेच मागितली दाद; काय आहे प्रकरण?

Reshim Sheti Anudan प्रत्येक हेलपाट्याला तहसील कार्यालयात वेगळेच कारण सांगून टाळत असल्याने रोहयो उपजिल्हाधिकाऱ्यांकडे प्रश्न मांडला. तरीही अनुदान मिळत नसल्याने अनुदानाचा विषय थांबविला. ...